भंडारदऱ्यात काजवा महोत्सवासाठी वन्यजीव विभाग सज्ज, पर्यटकांसाठी कडम नियमावली केली जाहीर

Ahilyanagar News: भंडारदरा- सह्याद्रीच्या कुशीतील निसर्गरम्य भंडारदरा परिसरात दरवर्षी आयोजित होणारा काजवा महोत्सव हा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात होणाऱ्या या महोत्सवाची तयारी वन्यजीव विभागाने जोरदार सुरू केली आहे. पर्यटकांची गर्दी नियंत्रित करणे आणि काजव्यांचे संरक्षण सुनिश्चित करणे याला प्राधान्य देत विभागाने कडक नियमावली लागू केली आहे. यासंदर्भात भंडारदऱ्यातील वन्यजीव विभागाच्या विश्रामगृहात नुकतीच बैठक … Read more

आनंदाची बातमी : भंडारदरा धरणातून पिण्यासाठी पाणी सोडले

Bhandardara Dam

Bhandardara Dam Water : भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्यासाठी भंडारदरा धरणातून पाणी सोडले असल्याची माहिती धरण शाखेकडून उपलब्ध होत असून भंडारदरा धरणातून १०४० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात नुकताच मान्सून दाखल झाला आहे. तरीसुद्धा भंडारदऱ्याच्या पाणलोटात म्हणावा तसा पाऊस पडताना दिसून येत नाही. पाण्याची आवक अतिशय संथ गतीने सुरू आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात … Read more

Ahmednagar News : भंडारदरा,मुळा धरण किती भरले ? निळवंडेच्या पाणीसाठ्यात वाढ !

Ahmednagar News

Ahmednagar News : मुळा आणि भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. भंडारदरा धरणातील पाण्याची आवक दिवसभरात कमी झाली असली तरी रविवारी सायंकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा ६० टक्के झाला आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळत होता. मात्र, शनिवारी रात्रीपासून पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. शनिवारी सायंकाळी सहा … Read more

वाकी धरण भरले : भंडारदरा पाणलोटात पावसाचे तांडव सुरूच

Ahmednagar News

Ahmednagar News : कळसूबाई शिखरावर पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णावंती नदीला आलेल्या प्रचंड पुराने वाकी धरण शुक्रवारी (दि. ७) रात्री ९ वाजता पूर्ण क्षमतेने भरले. कृष्णावती नदीमधून निळवंडे धरणाच्या दिशेने पाणी झेपावले असून भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचे तांडव सुरूच आहे. अकोले तालुक्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व कळसूबाई शिखरावर गुरुवारी रात्री व शुक्रवारी दिवसभर अतिवृष्टी झाली. या … Read more

आनंदाची बातमी : पावसाचा जोर वाढला ! भंडारदऱ्यात पुन्हा पावसाचे आगमन

Bhandardara Dam

Ahmednagar News : गेल्या चार ते पाच दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे गुरुवार दुपारपासून भंडारदरा पाणलोटात पुन्हा आगमन झाले असून घाटघर व रतनवाडीमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली आहे. जून महिन्याच्या अखेरीस भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसास सुरुवात झाली. त्यानंतर पावसाचा जोर कमी होऊन गत चार ते पाच दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. आता मात्र … Read more

वाकी धरण भरले : भंडारदराच्या पाणलोटात अतिवृष्टी..!

Ahmednagar News:कळसुबाई शिखरावर पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णावंती नदीला आलेल्या प्रचंड पुराने वाकी धरण शनिवारी दुपारी एक वाजता पूर्ण क्षमतेने भरले. कृष्णावंती नदीमधून निळवंडे धरणाच्या दिशेने पाणी झेपावले आहे. भंडारदरा धरणामध्ये गत १२ तासात विक्रमी ४०९ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आल्याने भंडारदरा धरण चार हजारी झाले आहे. अकोले तालुक्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व कळसुबाई शिखरावर शनिवारी … Read more