Bhandardara Dam Storage : भंडारदरा धरण किती भरले ? जाणून घ्या धरणातील पाणीसाठा

Bhandardara Dam Storage :- संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या भंडारदरा धरण भरण्याची प्रतिक्षा संपण्याच्या मार्गावर असून धरण पाणलोटात गत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या श्रावणसरींमुळे भंडारदरा धरण ९९ टक्के भरल्यात जमा झाले आहे. अकोले तालुक्यातील अति महत्वाचे समजले जाणारे भंडारदरा धरण यावर्षी कधी भरते शेतक-यांसह संपुर्ण नगर जिल्ह्याला पडलेला होता. गत दोन दिवसांपासून मात्र भंडारदरा … Read more

Bhandardara Dam Storage : अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागुन असलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा पोहोचला ८० टक्क्यांवर

Bhandardara Dam

Bhandardara Dam Storage : संपुर्ण अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागुन असलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ८० टक्क्यावर पोहचला असून भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ९ टीएमसी झाल्यात जमा झाला आहे. तर धरण क्षेत्रामध्ये अद्याप पावसाची संततधार सुरुच आहे. अहमदनगर जिल्ह्याची शान समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाच्या परिसरामध्ये पावसाची संततधार सुरुच असून काल रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरण ८० टक्के … Read more