शेतात काम करणाऱ्या महिलेवर नगर, मुंबई आणि दिल्ली येथे वेळोवेळी अत्याचार ! माजी आमदार मुरकुटे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत नेमकं काय म्हटलंय ?
Bhanudas Murkute : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते. यामुळे पोलीस प्रशासनावर आणि शासनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दिवसेंदिवस महिला सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर येत आहे. अशातच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात एका शेतात काम करणाऱ्या महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण … Read more