LPG Subsidy Update: LPG सबसिडीबाबत सरकारची जबरदस्त योजना!; लवकरच होणार मोठी घोषणा; जाणून घ्या डिटेल्स
LPG Subsidy Update: LPG सिलेंडरच्या (LPG cylinder) किंमतीत आज कपात करण्यात आली आहे. यासोबतच सबसिडीबाबत (Subsidy) सरकार ग्राहकांना मोठी बातमी देऊ शकते. सध्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1000 रुपयांपेक्षा जास्त आहे. एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या महागाईबाबत सरकारचे मत अद्याप समोर आलेले नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की सरकारच्या अंतर्गत मूल्यांकनात असे सूचित होते की ग्राहक एका सिलिंडरसाठी … Read more