Bhau Beej : भाऊबीजेच्या दिवशी चुकूनही करू नका ‘हे’ काम, होऊ शकते भावाचे नुकसान
Bhau Beej : बहीण-भावाच्या नात्याचा धागा अधिक घट्ट करणारा दिवस म्हणजे भाऊबीज. वसुबारस (Vasubaras), धनत्रयोदशी (Dhantrayodashi), नरक चतुर्दशी (Naraka Chaturdashi), लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan), पाडवा आणि भाऊबीज असे सण एकापाठोपाठ असतात. या वर्षी हा सण 26 ऑक्टोबर (Bhau Beej in 2022) रोजी साजरा होत आहे. भाऊबीजेच्या दिवशी (Bhau Beej 2022) चुकूनही काही करू नका, त्यामुळे भावाचे … Read more