अहमदनगर ब्रेकींग: युवक-युवती देवदर्शनाला गेले अन्…
अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- अगडगाव (ता. नगर) येथील कानिफनाथाच्या दर्शनासाठी गेलेल्या युवक-युवतीला दमदाटी करून व दगडाने मारहाण करत लुटल्याची घटना घडली. या मारहाणीत संबंधीत युवक-युवती जखमी झाले आहेत. युवतीने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. बुरूडगाव (ता. नगर) येथील राहणारे युवक-युवती अगडगाव येथील कानिफनाथाच्या दर्शनासाठी गेले … Read more