Gold Price Today: सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण ! 9,560 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन दर
Gold Price Today: या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात (gold price) घसरण झाली आहे. भारतीय सराफा बाजारात (Indian bullion market) आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे मंगळवारीही सोन्याचे भाव स्वस्त झाले आहेत. सणासुदीला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. या दृष्टीने सोने खरेदीसाठी हा काळ अतिशय चांगला आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव किती … Read more