Big News : Wagon R कारच्या किंमतीत मिळणार इलेक्ट्रिक कार; सविस्तर रिपोर्ट वाचा

Big News : देशात पेट्रोल व डिझेलचे दर सतत वाढत असून लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करत आहेत. अशा वेळी कमी बजेटमध्ये तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकता. कारण लवकरच तुम्हाला कमी किमतीत इलेक्ट्रिक कार मिळतील. सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्हाला 6 लाखांच्या बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार मिळतील. फायनान्शियल एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, अहमदाबादस्थित कंपनी जेन्सॉल इंजिनिअरिंग कमी किमतीत … Read more

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती

BIG News: राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या २८४पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने ५ जुलै २०२२ रोजीच्या पत्रान्वये संबंधित जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिला होता; स्थानिक … Read more

7th Pay Commission : कर्मचाऱ्यांच्या डीए थकबाकीबाबत मोठी बातमी ! सरकारकडून ग्रीन सिग्नल..

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (government employees) एक मोठी बातमी (Big news) आहे. आता तुम्हाला खूप फायदा होणार आहे. केंद्र सरकारनंतर अनेक राज्यांनीही डीए (महागाई भत्ता) वाढवला आहे. अनेक राज्यांतील कर्मचाऱ्यांचा डीए (DA) देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 34% इतका आहे. याच क्रमाने आता महाराष्ट्र सरकारही (Government of Maharashtra) आपल्या कर्मचाऱ्यांना खुशखबर देऊ शकते अशी बातमी … Read more

Big news | सायबर गुन्हेगारांची आता खैर नाही, यंत्रणा झाली सक्षम

AhmednagarLive24 : सायबर गुन्हे शोधून काढण्यासाठी राज्यातील पोलिस दलाला व्यापक यंत्र सामग्री मिळाली आहे. तिचा परिपूर्ण वापर करावा तसेच या विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. राज्यातील वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि महाराष्ट्र राज्य सायबर सुरक्षा विभागाचा आढावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज … Read more

Big News : IPL मध्ये धोनी आज शेवटचा सामना खेळणार का?

Big News : चेन्नई सुपर किंग्ज संघाला ४ विजेतेपद मिळवून देणारा स्टार क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आज इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील शेवटचा सामना खेळणार आहे. इंडियन प्रीमियर लीग चा आज ६८ वा सामना मुंबईतील (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) होणार आहे. याच स्टेडियम वर महेंद्रसिंग दोन्ही IPL शेवटचा सामना खेळणार आहे. चेन्नई … Read more

BIG NEWS | उद्यापासून सूर्य पुन्हा तळपणार, करा ही शेतीची कामं…

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 Weather news : गेल्या दोन-तीन दिवसांपासून तयार झालेलं ढगाळ वातावरण आता निवळत असून उद्यापासून सूर्य पुन्हा तळपायला सुरवात होणार आहे. ३८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलेले तापमान वाढत जाऊन ४३ अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तविला आहे. यावरून राहुरी कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी हवामान केंद्रानं शेतकऱ्यांना … Read more

मोठी बातमी ! वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीमुळे १२ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :-  नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. माता वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.(Big news) जम्मूमधील कटरा येथे माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल बारा जाणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 14 भाविक जखमी झाल्याची माहिती मिळतेय. … Read more