Big Stock : 2 रुपयांच्या शेअर्सचा चमत्कार! तब्बल 3000 रुपयांपर्यंत उसळी, तर 1 लाख रुपयांचे झाले 16 कोटी…
Big Stock : रॉयल एनफील्ड (Royal Enfield) ट्रेडमार्कचा परवाना देणारी कंपनी आयशर मोटर्सने (Eicher Motors) अतिशय घसघशीत परतावा (refund) दिला आहे. आयशर मोटर्सचे शेअर्स गेल्या काही वर्षांत 2 रुपयांवरून 3000 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना (to investors) 150000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. आयशर मोटर्सच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3512.75 रुपये आहे. … Read more