शेतकऱ्याचा नादखुळा ! विदर्भातल्या मातीत फुलवली स्ट्रॉबेरीची बाग; मिळवलं लाखोंचं उत्पन्न
Strawberry Farming In Vidarbha : मराठवाडा आणि विदर्भ हे दोन्ही विभाग शेतकरी आत्महत्येसाठी कायमच चर्चेत राहतात. शेतकरी आत्महत्येचा या दोन्ही विभागाला कलंक लागला आहे. दुष्काळ, नापिकी यांसारख्या अनेक आव्हानांमुळे येथे शेती व्यवसाय हा राज्याच्या इतर विभागाशी तुलना केली असता अतिशय कठीण बनला आहे. या विभागात शेती करणे आणि पोट भरण म्हणजे अवघडच बाब आहे. वारंवार … Read more