Bike News: हिरोची ‘ही’ धमाकेदार बाईक या तारखेला होणार लॉंच! वाचा या बाईकचे वैशिष्ट्य आणि किंमत

hero marverick 440 bike

Bike News:- भारतामध्ये अनेक प्रसिद्ध आणि आघाडीच्या अशा टू व्हीलर निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून प्रामुख्याने आपल्याला होंडा, बजाज, सुझुकी तसे यामाहा सारख्या कंपन्यांची नावे घेता येतील. या कंपन्यांच्या यादीमध्येच हिरो मोटोकॉर्प ही देखील खूप मोठी आघाडीची कंपनी असून संपूर्ण देशामध्ये दुचाकी निर्मितीमध्ये ही कंपनी प्रसिद्ध आहे. आजपर्यंत आपण हिरो मोटोकार्पचा इतिहास पाहिला तर अनेक प्रसिद्ध … Read more

Bike Information: भारतात 2023 मध्ये लॉन्च झालेल्या ‘या’ 5 बाईक्सने जगात केली धूम! वाचा या बाईक्सचे वैशिष्ट्ये आणि किंमत

bike news

Bike Information:- भारतामध्ये अनेक प्रकारच्या वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून या कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कार तसेच दुचाकी व इतर वाहनांची निर्मिती केली जाते. भारतामध्ये निर्माण होणाऱ्या बाईकचा विचार केला तर अगदी सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा किमती पासून तर अडीच ते तीन लाखापर्यंत मिळणाऱ्या अनेक स्पोर्ट बाईक तयार केल्या जातात. या अनुषंगाने जर आपण 2023 … Read more

Bike News: 70 च्या दशकात धुमाकूळ घालणारी ‘ही’ बाईक येत आहे नव्या अवतारात! बुलेटला देईल टक्कर

rajdoot bike

Bike News:- भारतामध्ये गेल्या 40 ते 50 वर्षाअगोदरचा विचार केला तर काही बाईक या खूप प्रसिद्ध होत्या. त्या कालावधीमध्ये किंवा स्वातंत्र्यपूर्वी किंवा स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीमध्ये बीएसए, रॉयल एनफिल्ड बुलेट सारख्या दुचाकी काही श्रीमंत लोकांकडे दिसून यायच्या. परंतु या बाईक वजनाने जड व त्यांचे मायलेज कमी असल्यामुळे ते बहुसंख्य लोकांऐवजी काही मोजक्या लोकांकडे होत्या. यानंतरच्या कालावधीमध्ये मात्र  … Read more

Bajaj VS TVS : Pulsar NS 125 की TVS Raider 125, कोणती बाईक तुमच्यासाठी आहे सर्वोत्तम? जाणून घ्या दोन्हींची तुलना…

Bajaj VS TVS

Bajaj VS TVS : तरुण वर्गामध्ये गाड्या फिरवणे सर्वांना आवडत असते. प्रत्येकाला असे वाटते की आपल्याकडे खूप चांगली बाइक असावी. अशा वेळेस तुमच्यासाठी बाजारात अनेक जबरदस्त बाइक येत असतात. मॅटर जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्ही Pulsar NS 125 व TVS Raider 125 यापैकी कोणती बाइक खरेदी करायची असे गोंधळात पडला असाल तर आज … Read more

Royal Enfield आज करणार धमाका! ही स्वस्त बाईक लाँच; किंमतीपासून वैशिष्ट्यांपर्यंत जाणून घ्या सर्वकाही…

Royal Enfield

Royal Enfield आज भारतीय बाजारपेठेत आणखी एक धमाका करणार आहे. कंपनी आपली नवीन बाईक हंटर 350 (Royal Enfield Hunter 350) लाँच करणार आहे. ही कंपनीची सर्वात स्वस्त बाईक असू शकते असे बोलले जात आहे. बाईकच्या फीचर्सपासून ते लूक आणि किंमतीपर्यंतचे तपशील आधीच लीक झाले आहेत. या बाइकला नवीन क्लासिक 350 आणि Meteor 350 प्रमाणेच इंजिन … Read more

Honda ने लॉन्च केली Dio Sports ची नवीन लिमिटेड एडिशन स्कूटर; किंमतीसह जाणून घ्या खासियत…

Honda Motorcycle and Scooter

Honda Motorcycle and Scooter India ने भारतात नवीन Honda Dio स्पोर्ट्स स्कूटर लाँच केली आहे, ज्याची किंमत रु. 68,317 (एक्स-शोरूम) आहे. ही स्कूटर बाजारात मर्यादित प्रकारात विकली जाईल जी ग्राहकांसाठी मानक आणि डीलक्स या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 68,317 रुपये (एक्स-शोरूम) आहे तर डीलक्स व्हेरिएंटची किंमत 73,317 रुपये (एक्स-शोरूम) आहे. नवीन डिओ … Read more