Gold Price Today : खुशखबर!! सोने 5524 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीनतम दर
Gold Price Today : सध्या सोन्याचा भाव 50700 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 57,300 रुपये किलोच्या आसपास विकली जात आहे. एवढेच नाही तर सोने 5500 रुपयांनी तर चांदी 22700 रुपयांनी स्वस्त होत आहे. सोमवारी सोने 14 रुपये प्रति दहा ग्रॅमने स्वस्त होऊन 50863 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. तर सोमवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी … Read more