Farmer Success Story: शेळीपालनातून ‘हे’ शेतकरी बंधू वार्षिक कमवत आहेत 6 लाख रुपये! वाचा यांची शेळीपालनाची यशोगाथा

farmer success story

Farmer Success Story:- शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन आणि शेळीपालन हे व्यवसाय फार पूर्वीपासून केले जातात. यामध्ये जर आपण शेळीपालनाचा विचार केला तर  घरापुढे दोन ते तीन शेळ्या घेऊन प्रामुख्याने शेतकरी शेळी पालन करत असत. शेळीला गरिबांची गाय म्हटले जाते कारण शेळीपालनासाठी खर्च देखील कमी येतो व कमीत कमी जागेमध्ये तिचे संगोपन करता येते. परंतु आता … Read more