कारल्याच्या ‘या’ जातीची लागवड करा; विक्रमी उत्पादन मिळणार !
Bitter Gourd Farming : अलीकडे शेतकरी बांधव पारंपारिक पिकांच्या शेती सोबतच भाजीपाला वर्गीय पिकांची देखील मोठ्या प्रमाणात लागवड करत आहेत. तरकारी पिकांच्या शेतीमधून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे बारामाही पाणी उपलब्ध आहे असे शेतकरी आता भाजीपाला पिकांची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. केवळ पारंपारिक पिकांच्या शेतीवर विसंबून राहण्याऐवजी पारंपारिक पिकांसोबतच भाजीपाला … Read more