‘तुमच्याच नाकर्तेपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली’; प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार

बीड : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बीड (Beed) जिल्ह्यावरून भाजप (Bjp) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना टोला लगावला होता, मात्र त्यांच्या या विधानाला आता प्रतिउत्तर मिळाले आहे. मुंडे बहीण-भावात सतत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. नुकतेच धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, अशी टीका पंकजा मुंडे यांचे नाव … Read more