Hair Care Tips: डोक्यावर पांढरे केस दिसायला लागलेत? नका करू काळजी! हा उपाय करा केस होतील काळे
Hair Care Tips:- डोक्यावरचे केस पांढरे होणे ही समस्या आता अगदी कमीत कमी वय असलेल्या मुलांमध्ये देखील फार मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. तसेच जर आपण एकंदरीत वयाचा विचार केला तर साधारणतः बऱ्याच तरुण-तरुणींच्या डोक्यावरचे केस पंचवीशीनंतर देखील पांढरे दिसायला लागतात. त्यामुळे हे पांढरे केस काळे करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. परंतु हवा तेवढा … Read more