सांगलीच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! चक्क काळ्या गव्हाची सुरु केली शेती; मिळवलं दर्जेदार उत्पादन, वाचा सविस्तर
Sangli News : भारतीय शेतीत काळाच्या ओघात मोठा बदल झाला आहे. शेतकऱ्यांनी आता शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. विशेषता पीक पद्धतीत मोठा बदल केला आहे. असाच एक बदल राज्यातील सांगली जिल्ह्यातही पाहायला मिळाला आहे. सांगली जिल्ह्यातील एका परिवर्तन शेतकऱ्यांनी चक्क काळ्या गव्हाची लागवड करून दाखवली आहे. विशेष बाब अशी की या पठ्ठ्याला या पिकातून … Read more