Lifestyle News : वयाच्या ३५ वर्षानंतर पुरुषांनी व्हावे सतर्क, जरूर करा या ४ टेस्ट
Lifestyle News : तरुणांचे जसजसे वय वाढत जाते तसतसे त्यांच्या शरीरात बदल होत जातात. मात्र काही बदल असे असतात की ते शरीरास (Body) हानिकारक असू शकतात. तरुणांनाही चुकीची जीवनशैली (Wrong lifestyle) याला कारणीभूत ठरू शकते. माणसाचे वय 35 ओलांडले की शरीरात बदल होणे अपरिहार्य होते, मात्र सध्याच्या युगात तरुण वयातील लोक मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च … Read more