अहमदनगर ब्रेकिंग : एक कोटींच्या गुटख्यात 11 आरोपी; 10 गजाआड !

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- कोतवाली पोलिसांनी बुधवारी रात्री बोल्हेगाव परिसरात पकडलेल्या एक कोटीच्या गुटख्याप्रकरणी 11 जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 328, 272, 273, 188, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एक कोटी एक लाख 56 हजार 720 … Read more

विवाहितेवर अत्याचार करणार्‍या तरूणाला अटक

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :-   विवाहित महिलेवर अत्याचार करणार्‍या बोल्हेगावच्या तरूणाला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. मनोज भालचंद्र जाधव (रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहित महिलेवर अत्याचार केला होता. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकींग: खासगी बसची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू, पत्नीसह मुले जखमी

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- खासगी बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पतीचा मृत्यू झाला असून पत्नी व तिचे दोन मुले जखमी झाले आहेत. हा अपघात अहमदनगर-पुणे महामार्गावरील केडगाव बायपास चौकाजवळ हॉटेल नीलसमोर झाला.(Ahmednagar Breaking) अंबाराम नंदू डूडवा (वय 35 रा. बोल्हेगाव, अहमदनगर, मूळ रा. मध्यप्रदेश) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्याची पत्नी पप्पी … Read more