हातावर नारळ ठेवून खरंच जमिनीतील पाण्याचा शोध लागतो का? यामध्ये कितपत तथ्य आहे? वाचा माहिती
आपण पाहतो की बरेच शेतकरी जेव्हा शेतामध्ये विहीर किंवा बोअरवेल खोदायचा निर्णय घेतात तेव्हा त्यांच्या समोर सगळ्यात अगोदरचा प्रश्न पडतो तो कोणत्या ठिकाणी आपल्या जमिनीत पाणी असेल याचा. कारण जमिनीतील पाण्याचा नेमका शोध लावणे व त्याच ठिकाणी विहीर किंवा बोरवेल खोदायला घेणे हे आर्थिक दृष्टिकोनातून नुकसान होऊ नये याकरिता खूप महत्त्वाचे आहे.त्याकरिता ग्रामीण भाग असो … Read more