आता मुंबई ते पुणे प्रवास फक्त 90 मिनिटात; देशातला सर्वात मोठा सागरी पूल ‘या’ दिवशी होणार सुरू

Mumbai Trans Harbour Link

Mumbai Trans Harbour Link : मुंबईकरांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता मुंबई शहरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा देखील समावेश आहे. हा प्रकल्प मुंबई आणि नवी मुंबई मधील अंतर कमी करण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. दरम्यान … Read more

समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाणेचा टप्पा झाला पूर्ण ! दोन पूल, दोन बोगदे अन एक इंटरचेंज; काय आहेत या मार्गाच्या विशेषता?

Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : मुंबई आणि नागपूर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे. हा महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तयार होत असून राज्य शासनाचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे विदर्भाच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. म्हणून वर्तमान उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम … Read more

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘हा’ महत्त्वाचा पूल पुढल्या महिन्यात सुरु होणार, मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा, पहा…

mumbai news

Mumbai News : मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शहरातील चाकरमान्यांना लवकरच वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. खरं पाहता, शहरात पुल दुर्घटनाच्या घटना लक्षात घेता पालिकेच्या माध्यमातून धोकादायक पूल दुरुस्तीचे तसेच पुनर्बांधणीचे कामे हाती घेण्यात आले आहेत. लोअर परेल भागातील डीलाईल पुलदेखील धोकादायक बनला होता. या पार्श्वभूमीवर या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ बहुचर्चीत रस्त्याचे जुलै महिन्यात होणार उदघाट्न ; रस्त्यावर उभारणार पाच उड्डाणपुल !

ahmednagar news

Ahmednagar News : सध्या महाराष्ट्रात रस्त्यांची विकास कामे जोमात सुरू आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणजेच अहमदनगर जिल्हा देखील यामध्ये काही मागे राहिलेला नाही. जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी महामार्गांची कामे सुरू आहेत तर काही महामार्गांची कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये जिल्ह्यातील बहुचर्चीत अशा बाह्यवळण रस्त्याचा देखील समावेश आहे. आता या बाह्यवळण रस्त्याबाबत एक मोठ अपडेट हाती आल … Read more

Mumbai Breaking : मायानगरी मुंबईतली वाहतूक कोंडी होणार दूर ; वरळी नाक्यावर साकारला जाणार नवीन ब्रिज, डिटेल्स वाचा

mumbai breaking

Mumbai Breaking : मित्रांनो मुंबई वासियांसाठी एक अतिशय कामाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे.  बृहनमुंबई महानगरपालिकाच्या माध्यमातून मुंबई शहरातील वरळी नाक्याला एक ब्रिजचे काम केले जाणार आहे. या ब्रिजच्या माध्यमातून वरळी नाक्यावरील गर्दी, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) वरळी येथील डॉ एलिजा मोसेस रोड आणि अॅनी बेझंट रोड दरम्यान … Read more