BSNL Recharge Plans : BSNL चा जबरदस्त रिचार्ज प्लान ! दिवसाला फक्त 6 रुपये खर्च !
BSNL Recharge Plans : BSNL ग्राहकांमध्ये स्वस्त प्लॅनसाठी ओळखले जाते. सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कडे अनेक परवडणाऱ्या रिचार्ज योजना आहेत. ज्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पुरेशा आहेत. BSNL अगदी ५० रुपयांपासून रिचार्ज प्लॅन ऑफर करते. दरम्यान आज आपण BSNL च्या अशाच एका प्लॅन बद्दल जाणून घेणार आहोत. आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या 82 दिवसांच्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत … Read more