मस्तच..! ‘BSNL’ने आणला कमी किंमतीतला जबरदस्त रिचार्ज प्लॅन, 2 GB डेटा…
BSNL : आजकाल मोबाईल ही प्रत्येकाची गरज बनली आहे, अगदी लहान मुलापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात मोबाईलची गरज भासते, त्यामुळे दरमहिन्याला रिचार्ज करणेही महागले आहे, अशा स्थितीत दर महिन्याला मोबाईल रिचार्ज केल्यास तुमच्या खिशावर भार पडू शकतो. म्हणूनच वर्षभरात एकाच रिचार्ज करणे चांगले. पण त्यासाठीही खूप पैसा मोजावा लागतो. पण यावेळी आम्ही या गोष्टी … Read more