Gold Price Today : सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना धक्का ! सोन्याच्या दरात मोठी वाढ ; जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today : गुरुवारी सोन्याच्या दरात (Gold prices) वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या (HDFC Securities) मते, राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात (bullion market) सोन्याचा भाव 497 रुपयांनी वाढून 52,220 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 51,723 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. मात्र, चांदीच्या दरात (silver prices) काहीशी घसरण झाली आहे. चांदी … Read more