Gold Price Today : आज गौरी आगमनादिवशीच सोने झाले 8700 रुपयांनी स्वस्त, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या ताजे दर
Gold Price Today : आज शनिवारी गौरी आगमनाचा मुहूर्त (time of Gauri’s arrival) आहे. शनिवारी सराफा बाजारात (bullion market) सोने चांदी (gold silver) खरेदी करण्यासाठी विशेष गर्दी करतील. मात्र त्याआधी आजचे नवीनतम दर जाणून घ्या. आज सोन्याच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. यापूर्वी सलग तीन दिवस सोन्याच्या दरात घसरण (decline) झाली होती. शनिवारी सोन्याच्या किमतीत … Read more