Udayanraje : उदयनराजेंचा अंदाजच वेगळा! चिमुकल्यांनाही पडली भुरळ, शाळेला निघालेली रिक्षा थांबवली, आणि…
Udayanraje : सातारचे खासदार उदयनराजे यांचा अंदाजच वेगळा आहे. यामुळे त्यांची अफाट लोकप्रियता आहे. यामुळे ते सारखेच चर्चेत असतात. साताऱ्यात उदयनराजे हे विविध भूमिपूजनाच्या कार्यक्रमांसाठी आलेले होते. त्यावेळी शाळेत जाण्याऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष त्यांच्यावर पडले आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी त्यांनी वाटेतच रिक्षा थांबवली. यावेळी उदयनराजेंनेही मोठ्या उत्साहाने त्यांच्यासोबत फोटो काढून घेतला. अनेकांना असा प्रत्यय साताऱ्यात येतो. … Read more