Business Idea : लाखो कमवण्याची संधी…! एकदाच सुरु करा ‘हा’ व्यवसाय, 50 ते 60 वर्षे मिळेल उत्पन्न
Business Idea : जर तुम्ही नोकरीव्यतिरिक्त स्वतःचा व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला एक मोठी संधी (great opportunity) सांगणार आहे. हा एक शेतीसंबंधी व्यवसाय असून यातून तुम्ही बंपर कमाई (Bumper earnings) करू शकता. जगभरात कॉफीचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातही चहासारखी कॉफी पिणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शेतकरी (Farmer) कॉफीची लागवड (Coffee plantation) … Read more