Gold Price Update : सणासुदीच्या काळात सोने 4362 रुपयांनी तर चांदी 19132 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव
Gold Price Update : अगदी काही दिवसांवर दिवाळी (Diwali) येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकजण सोने-चांदीची (Gold and silver) खरेदी करत असतात. जर तुम्हीही सोने (Gold) किंवा चांदी (Silver) खरेदी करणार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण सणासुदीच्या मुहूर्तावर सोने 4362 रुपयांनी तर चांदी 19132 रुपयांनी (Silver price) स्वस्त झाली आहे. नवीन दर … Read more