Electric Cars : ‘या’ आहेत सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या देशातील टॉप 5 इलेक्ट्रिक कार

Electric Car (6)

Electric Cars : इलेक्ट्रिक कारने हळूहळू भारतीय बाजारपेठेत आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. विक्रीच्या बाबतीतही आता दर महिन्याला चांगले निकाल येत आहेत. इलेक्ट्रिक कार आता बाजारात कमी बजेटपासून हाय एंड सेगमेंटमध्ये येत आहेत. टाटा मोटर्सकडे सध्या देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे आणि कंपनी आपल्या ईव्ही वाहनांचा विस्तार करत आहे. या वर्षाच्या अखेरीस … Read more

भारतीय बाजारपेठेत ही सर्वोत्तम इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध…….

Electric Vehicle: जगभरात उपलब्ध ऑटोमोबाईल कंपन्या सध्या इलेक्ट्रिक वाहने बनवण्यात गुंतल्या आहेत. अनेक इलेक्ट्रिक वाहने बाजारात धुमाकूळ घालत आहेत आणि त्यांची जोरदार विक्री केली जाते. काही तज्ज्ञांचे असे मत आहे की, भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनच असतील.भारतीय बाजारपेठेत ईव्हीची मागणी वाढू लागली आहे आणि कंपन्या एकामागून एक नवीन मॉडेल्स सादर करण्यात व्यस्त आहेत. 1.Tata Tigor EV: किंमत … Read more

BYD Car : अरे वाह ! या बॅटरी कारने केला अनोखा विक्रम, मुंबई ते दिल्ली असा 2203km केला प्रवास, लोकही हैराण

BYD Car : बाजारात अनेक प्रकारच्या इलेक्ट्रिक कार (Electric Car) येत आहेत. अनेक कंपन्यांकडून अधिका अधिक रेंज देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तसेच वेगेवेगळे धमाकेदार फीचर्स (Features) देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. चिनी कार कंपनी BYD (Build your dream) ने त्यांचे बहुउद्देशीय वाहन (MPV) BYD e6 भारतात सादर केले. त्याच वेळी, आता … Read more

Electric Cars News : तुमच्या बजेटमध्ये बसतील भारतातील ‘या’ स्वस्त इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या सविस्तर

Electric Cars News : पेट्रोल (Petrol) डिझेलच्या (Disel) वाढत्या किमती पाहता आता हळहळू सर्वजण इलेक्ट्रिक वाहनांकडे वळायला लागेल आहेत. तसेच बाजारातही अनेक इलेक्ट्रिक कार (Electric Car) उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, त्यांच्या किमती अधिक असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना घेणं ते परवडणारे नाही. तुम्हाला तुमचे जुने वाहन अपग्रेड करायचे असल्यास किंवा पेट्रोलवरून इलेक्ट्रिक वाहनावर बदलायचे असल्यास, आम्ही तुमच्यासाठी … Read more