Electric Car : बहुप्रतीक्षित BYD Eto 3 इलेक्ट्रिक कार लॉन्च, एका चार्जमध्ये मिळेल 521 किमीची रेंज, जाणून घ्या किंमत
Electric Car : अखेर BYDने आपली इलेक्ट्रिक-SUV, BYD Eto 3 लॉन्च केली आहे. नवीन इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत 33.99 लाख रुपये आहे. 11 ऑक्टोबर रोजी लाँच झाल्यापासून BYD-Eto 3 ने 1,500 हून अधिक बुकिंग मिळवले आहेत. BYD-Eto 3, 4 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात बोल्डर ग्रे, पार्कौर रेड, स्की व्हाईट आणि सर्फ ब्लू कलर पर्यायांचा समावेश … Read more