Cancer Symptoms : कर्करोगाची लक्षणे कशी दिसू लागतात? शरीरातील ‘हे’ बदल लवकर समजून घ्या; जाणून घ्या आजार अनुभवलेल्या व्यक्तींचा सल्ला
Cancer Symptoms : कर्करोग हा अत्यंत गंभीर आजार आहे. मात्र जर तुम्ही वेळीच सावध होऊन या आजरावर उपचार केले तर तर या आजाराची तीव्रता खूप कमी होते. कर्करोग या आजारात शरीरातील पेशी कोणत्याही नियंत्रणाशिवाय वेगाने वाढू लागतात. अशा वेळी उपचार न केल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो. कर्करोगाची अनेक लक्षणे आहेत जी सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येतात. या … Read more