Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोशारी यांची लवकरच उचलबांगडी, नारायण राणेही राज्यपाल होणार?
Bhagat Singh Koshyari : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्याला पदमुक्त करावे, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तसेच राज्यातून देखील त्यांना वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा विरोध आहे. आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात राज्यातल्या विरोधकांनी रान उठवले होते. यामुळे काही कोश्यारी यांना लवकरच महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सध्या नवीन नावाची चाचपणी … Read more