sushma andhare : ‘जाऊ द्या हो, कुठं नारायणरावांच्या बारक्या बारक्या लेकरांचं मनावर घ्यायचं,…
sushma andhare : काल भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सभागृहातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना धमकी दिली आहे. “संजय राऊतांचं संरक्षण १० मिनिटांसाठी काढा, ते परत दिसणार नाहीत” असं विधान नितेश राणे यांनी केलं. नितेश राणेंच्या या विधानाची…