Car Tips And Tricks : कारमधल्या एसीमुळे मायलेजचं गणित बिघडत? कार चालवण्यापूर्वी जाणून घ्या…
Car Tips And Tricks : सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आता सर्वजण कोणतेही वाहन खरेदी करत असताना त्याच्या मायलेजचा आधी विचार करत आहेत. प्रत्येक वाहनांचं मायलेज मेन्टेन ठेवणे अवघड काम आहे. अशातच कारचे मायलेज हे तर कळीचा मुद्दा आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात कारमधल्या एसीचा वापर मोठ्या … Read more