ATM Fraud: नागरिकांनो वर्षात राहा सावधान ! नाहीतर काही सेकंदातच बँक खाते होणार रिकामे ; जाणून घ्या नेमकं प्रकरण
ATM Fraud: देशातील अनेक लोक आज आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात एटीएममधून पैसे काढतात मात्र कधी कधी तुम्हाला तुमची एक छोटीशी चूक आयुष्यभर पश्चाताप करायला भाग पडू शकते. एटीएममधून पैसे काढतात तुमच्या कार्डचे क्लोनिंग होऊ शकते. त्यामुळे एटीएम वापरताना काळजी घ्या. कारण सायबर सेलमध्ये दररोज एटीएम फ्रॉडच्या डझनभर तक्रारी येत आहेत. डिजीटल ठग शहरातील सर्वाधिक … Read more