Ration Card : महत्वाची बातमी! रेशनकार्डधारकांसाठी मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल, आता तुम्हाला येणार अडचण…
Ration Card : तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची (Important news) आहे. कारण केंद्र सरकारने (Central Govt) एक मोठे पाऊल उचलले आहे. केंद्राच्या मोदी सरकारने (Modi Govt) राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत लाभ घेतलेल्या 70 लाख कार्डधारकांना (cardholders) संशयितांच्या यादीत टाकले आहे. तसेच, हा डेटा ग्राउंड व्हेरिफिकेशनसाठी राज्यांशी शेअर करण्यात आला … Read more