दहावी / बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर ‘हा’ तीन वर्षांचा डिप्लोमा करा, कमी वेळेत लाईफ सेट होणार
Career Tips : दहावी बारावीचा निकाल जाहीर होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. बारावीचा निकाल गेल्या महिन्याच्या पाच तारखेला आणि दहावीचा निकाल 13 तारखेला जाहीर करण्यात आला. दहावी आणि बारावीचा रिझल्ट जाहीर झाला असल्याने आता विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी तयारी करत आहे. तसेच दहावी बारावीनंतर आता पुढे काय करायचे हा मोठा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जातोय. … Read more