High cholesterol : शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याने होऊ शकतात हे गंभीर आजार, करू नका दुर्लक्ष !
High cholesterol : आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे अनेक आजार होत आहेत. त्यापैकी एक म्हणजे कोलेस्ट्रॉलची समस्या. योग्य आहार न घेतल्यामुळे ही समस्या जाणवते. म्हणूनच खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे फार महत्वाचे आहे. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल आढळतात, एक चांगले कोलेस्ट्रॉल आणि दुसरे वाईट कोलेस्ट्रॉल. जिथे चांगले कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीराला आजारांपासून आराम देते. … Read more