Digital Currency: देशात लवकरच येणार डिजिटल चलन; RBI घेणार मोठा निर्णय
Digital Currency : 20 जुलै (PTI) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) टप्प्याटप्प्याने घाऊक आणि किरकोळ क्षेत्रात सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC) च्या अंमलबजावणीवर काम करत आहे. केंद्रीय बँकेचे कार्यकारी संचालक (financial technology) अजय कुमार चौधरी यांनी बुधवारी ही माहिती दिली. अर्थमंत्र्यांनी डिजिटल चलन सुरू करण्याची घोषणा केली चौधरी म्हणाले की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 … Read more