State Bank of India Recruitment : मोठी संधी…! SBI मध्ये या पदांसाठी भरती, लवकर करा अर्ज
State Bank of India Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) या पदासाठी व्यक्तींची भरती करत आहे. 07 नोव्हेंबर 2022 पर्यंत sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज (Online Application) मागविण्यात येत आहेत. स्वतःची नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना 04 डिसेंबर 2022 रोजी तात्पुरत्या स्वरूपात ऑनलाइन चाचणीसाठी उपस्थित राहण्यासाठी बोलावले जाईल. या परीक्षा भारतातील … Read more