Central Employee DA Hike Update : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! या महिन्यात होणार दुसरी DA वाढ, जाणून घ्या ताजे अपडेट्स
Central Employee DA Hike Update : केंद्र सरकारकडून गेल्या काही दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ करण्यात आली आहे. २०२३ मधील पहिली DA वाढ मार्च महिन्यात करण्यात आली आहे. तसेच आता वर्षातील दुसरी DA वाढ सरकार लवकरच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ झाल्याने त्यांच्या पगारात देखील वाढ होणार आहे. लाखो कर्मचारी … Read more