7th Pay Commission : जुन्या पेन्शन योजनेची वाट पाहत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार योजनेचा लाभ
7th Pay Commission : जुन्या पेन्शन योजनेची (old pension scheme) वाट पाहत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (central employees) ग्रीन सिग्नल मिळाला असून कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट (Good News) आहे. कारण सरकार कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा (OPS) लाभ देऊ शकते. वास्तविक, केंद्रीय कर्मचारी दीर्घकाळापासून सरकारकडे जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत आहेत. नवीन पेन्शन योजनेत फायदे कमी आहेत, … Read more