Central Government : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! केंद्र सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा ; आता ..
Central Government : केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा गुड न्युज मिळाली आहे. केंद्र सरकारने मोठा एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी दिले जाणारे बिल्डिंग अॅडव्हान्स (HBA) च्या व्याज दर 7.9 टक्क्यांवरून 7.1 टक्के करण्यात आले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता अनेक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यासाठी शासनाने कार्यालयीन निवेदनही … Read more