7th Pay Commission | मोठी बातमी, महागाई भत्ता पुन्हा वाढणार! 27000 पर्यंत वाढणार पगार, जाणून घ्या कसे?

7th pay commission

7th Pay Commission :- केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे.अखेर हा महागाई भत्ता 37% किंवा 38% पर्यंत पोहोचू शकतो.त्याचा लाभ 1 कोटी कर्मचारी-पेन्शनधारकांना मिळणार असून पगार 27000 पर्यंत वाढणार आहे. वास्तविक, केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ करते. यामध्ये पहिली वाढ जानेवारी ते जून … Read more