Central government: ..तर भरावा लागणार 10 हजार रुपयांचा दंड; ‘त्या’ प्रकरणात केंद्र सरकारने दिला इशारा, जाणून घ्या डिटेल्स
Central government: सध्या पॅन (PAN card) आणि आधार (Aadhar card) हे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज (Documents) आहेत. जर तुम्ही अद्याप तुमचा पॅन आणि आधार लिंक केले नसेल तर ते ताबडतोब करा, अन्यथा तुम्हाला खूप मोठे नुकसान सहन करावे लागेल. सरकारने (Central government) पॅन आणि आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे. 1 जुलैपर्यंत लिंक न केल्यास दुप्पट … Read more