Farmers Scheme: शेतकऱ्यांना मिळणार तब्बल 42 हजार; मात्र, करावं लागेल हे काम

Farmers Scheme:मित्रांनो भारत हा कृषिप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्व शेती (Farming) क्षेत्रावर अवलंबून आहे. यामुळे शेतकऱ्यांना घर चालवताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी केंद्र सरकार (Central Government) तसेच अनेक राज्य सरकारे शेतकरी हिताच्या अनेक योजना (Farmer Scheme) राबवत असतात. या योजनेचा उद्देश हा शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावने व त्यांना आर्थिक सुबत्ता … Read more

Swachh Bharat Yojana: या योजनेअंतर्गत तुम्ही देखील मोफत शौचालये बनवू शकता, या योजनेचा कसा घेऊ शकता फायदा जाणून घ्या?

Swachh Bharat Yojana: देशात अशा अनेक योजना सातत्याने सुरू आहेत, ज्यांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे. यामध्ये आर्थिक लाभ, रोजगार, सार्वजनिक सेवा, आरोग्य अशा अनेक योजनांचा समावेश आहे. एकीकडे राज्य सरकार (State government) आपल्या स्तरावर अनेक योजना राबवते, तर दुसरीकडे केंद्र सरकार (Central Government) ही आपल्या स्तरावर सर्व राज्यांमध्ये विविध प्रकारच्या योजना राबवते. अशीच एक … Read more

Petrol Price Today : पेट्रोल आणि डिझेलचे दिलासादायक दर जाहीर, जाणून घ्या आजचे दर

Petrol Price Today : गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या (diesel) दरात मोठी वाढ (Big increase) झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. मात्र आता केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपयांनी कपात केली होती. या कपातीनंतर आता पेट्रोल 9.5 रुपयांनी तर डिझेलही ७ रुपयांनी स्वस्त … Read more

Monkeypox Virus : मंकीपॉक्स संकट ! मोदी सरकारकडून राज्यांना अलर्ट; तर राज्य सरकारकडून हालचालींना वेग

मुंबई : २ वर्ष जगात थैमान घातलेला कोरोना (Corona) विषाणू शांत झाला असून आता मंकीपॉक्स व्हायरसची (Monkeypox Virus) दहशत सुरु झाली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची लागण झालेले रुग्ण (Patient) आढळून आले असून आता रुग्णसंख्येत वाढ होत आहे. WHOच्या मते, मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोटिक रोग (Zoonotic disease) आहे. याचे विषाणू प्राण्यांपासून माणसात पसरतात. सध्या भारतात … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचारी आता जोमात ! होणार २.५९ लाख रुपयांची पगारवाढ

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचारी (central employee) आणि पेन्शनधारकांचा (pension holder) महागाई भत्ता आणि महागाई सवलत या वेळी पुन्हा ४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास ऑगस्ट महिन्यापासून ही दरवाढ लागू होणार आहे. महागाई भत्ता ३८ टक्के झाल्यानंतर १८ हजार मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना ६ हजार ८४० रुपये डीए मिळेल. या कर्मचाऱ्यांना … Read more

Petrol Price Today : पेट्रोल आणि डिझेलचे दिलासादायक दर जाहीर, जाणून घ्या आजचे नवीन दर

Petrol Price Today : केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ८ रुपयांनी कपात केली आहे. त्यानंतर, राजस्थान सरकारने पेट्रोलवर प्रति लिटर 2.48 रुपये, केरळ राज्य सरकारने 2.41 रुपये आणि ओडिशा सरकारने 2.23 रुपयांनी व्हॅट कमी केला आहे. महाराष्ट्रात (Maharashatra) पेट्रोलवरील व्हॅट 2.08 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर 1.44 रुपये प्रति लिटरने कमी करण्यात आला … Read more

ठाकरे सरकारकडुन राज्यातील जनतेला गिफ्ट ! पेट्रोल आणि डिझेल झाले इतके स्वस्त…

Maharashtra news : केंद्र शासनाने पेट्रोल आणि डिझेल चे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आजपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे २५०० कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.मात्र राज्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने … Read more

… म्हणून राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘ती’ ग्रामसभा ठरणार महत्त्वपूर्ण

Maharashtra news : सध्या राज्यातील शेतकरी विविध समस्यांनी त्रस्त असून राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शेतकरी प्रश्नांबाबत आंदोलन हाती घेण्यासाठी राहाता तालुक्यातील पुणतांब्य़ातील शेतकरी पुन्हा एकवटले आहेत.पुणतांबा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या एका बैठकीत शेतकऱ्यांनी विविध समस्या मांडल्या. तर सोमवारी (दि. २३) विशेष ग्रामसभा घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याची … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ८ व्या वेतन आयोगाचे मोठे अपडेट, आता होणार पगारावर परिणाम

7th Pay Commission : भारत सरकारने (Government of India) महागाई भत्त्यात (DA) ३ टक्के वाढ केल्यानंतर 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या रूपात लाभ मिळतो. पण आता यादरम्यान सरकार लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी देऊ शकते. सरकार नवीन प्रणाली आणणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी नवीन फॉर्म्युला (New formula) आणला जाऊ शकतो हे लक्षात घेण्यासारखे आहे. … Read more

Ahmednagar News | हायस्पीड रेल्वे : या तालुक्यातील तब्बल २६ गावे होणार बाधीत

Ahmednagar News : केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयामार्फत पुणे, संगमनेर, नाशिक हा २३५ किलोमीटर लांबीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यात पुणे नगर व नाशिक जिल्ह्यातील गावे बाधीत होणार असून, नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील २६ गावे बाधीत होणर आहेत. या प्रकल्पासाठी या २६ गावातील जमीन संपादित करण्यात येणार आहे. शिक्षणाचे माहेरघर आणि उद्योगाचे केंद्र … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये मोठी वाढ, जाणून घ्या किती टक्के वाढणार

7th Pay Commission : भारत सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (central employees) पुन्हा एकदा मोठी बातमी दिली आहे. यामध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना (pensioners) पुन्हा एकदा केंद्र सरकारकडून (Central Government) मोठी भेट मिळणार आहे. यानुसार केंद्र सरकार त्यांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत सुमारे ४ टक्क्यांनी वाढवू शकते. अशा परिस्थितीत सध्या ३४ टक्के डीए आणि डीआर घेणाऱ्या … Read more

सरकारने रेशन लाभार्थ्यांना आवश्यक नियम लागू, जाणून घ्या काय आहेत नियम

Ration card new rules :- तुम्हीही शिधापत्रिकाधारक असाल आणि सरकारी रेशनचा लाभ घेत आहे. तर तुम्हाला नियमावली माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी सरकारने रेशन लाभार्थींचे हित लक्षात घेऊन आवश्यक नियम केले आहेत. रेशनमुळे अनेक वेळा वजनात अडथळे आणून कोटेबल लोकांना कमी रेशन मिळते. त्यामुळे सरकारने आता रेशन दुकानांवर इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल अनिवार्य केला आहे. … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA बाबत मोठे अपडेट ! आता तुमचा पगारवाढ निश्चित

7th Pay Commission : केंद्र सरकार (Central Government) कर्मचाऱ्यांसाठी नेहमी सक्रिय असते. सरकारने आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (central employees) DA बाबत मोठा निर्णय घेतला असून कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आनंदाची बातमी (good news) मिळणार आहे. सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA 4% ने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, एप्रिल आणि मे महिन्यातील एआयसीपीआयची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. … Read more

‘नमामि गंगे’साठी राहुरी कृषी विद्यापीठाचा करार

Ahmednagar News: केंद्र सरकारने गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी नमामि गंगे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी तांत्रिक योगदान देण्यासाठी राहुरीच्या महात्मा फुले कृषी कानपूरच्या आयआयटी संस्थेसोबत सांमज्य करार होत आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली. संपूर्ण देशातून राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाची यासाठी निवड झाली आहे. याच्या पूर्व तयासाठी … Read more

महागाईला मीठाचा तडका ! उत्पादन घटल्याने तब्बल एवढ्या रुपयांनी वाढ होण्याची शक्यता

मुंबई : जेवणात मीठ (Salt) नसेल तर ते जेवण बेचव लागते. स्वयंपाक घरातील (kitchen) मीठ हा प्रमुख पदार्थ मानला जातो. आत्तापर्यत घरातील कमी पैश्यात मिळणारी वस्ती मीठ आहे. मात्र आता या मिठात देखील वाढ (Increase) होण्याची शक्यता आहे. मात्र देशातील मीठाचे उत्पादन (Production reduce) ३० टक्क्यांनी घसरणार आहे. जाणून घ्या यामागची कारणे देशात सर्वात जास्त … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी गुड न्युज ! ऑगस्टमध्ये मिळणार मोठी भेट

7th Pay Commission : केंद्र सरकार (Central Government) कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी (good news) देण्याच्या तयारीत आहे. यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचे (central employees) पगार आणि पेन्शनधारकांचे (pensioners) पेन्शन ऑगस्टमध्ये (august) वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. खरं तर, अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) ने मार्चसाठी जारी केलेल्या डेटामध्ये एक अंकी वाढ नोंदवली आहे, अशा परिस्थितीत, … Read more

7th Pay Commission : ठाकरे सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना देणार गुड न्युज ! पुढील महिन्यात घोषणा होण्याची शक्यता

7th Pay Commission : केंद्र सरकार (Central Government) कर्मचाऱ्यांसाठी (government employees) नेहमी महागाई भत्ता (DA) वाढविण्याच्या घोषणा करत असते. केंद्राने मार्चमध्ये जानेवारीसाठी महागाई भत्ता वाढविण्याच्या घोषणेनंतर, गुजरात, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशसह अनेक राज्य सरकारांनी महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय (Decision) घेतला आहे. १७ लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे राज्यातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने सातव्या वेतन … Read more

राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी, मुस्लिम संघटनांवर संशय

Maharashtra Politics : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंबंधीचे एक पत्र नांदगावकर यांच्या कार्यालयात आले आहे नांदगावकर यांनी हे पत्र गृहमंत्र्यांकडे दिले आहे.यासंबंधी नांदगावकर यांनी सांगितले की, ‘मशिदीवरील भोंग्यांना विरोध केल्यामुळे मनसेच्या नेत्यांना मुस्लीम संघटनांकडून धमक्या दिल्या जात आहेत. माझ्या कार्यालयात नुकतंच एक पत्र आलं … Read more