PM Kisan Update : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! आता पती-पत्नीच्या खात्यात येणार चार हजार रुपये, परंतु..
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून (Central Govt) पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) राबविण्यात येत असून देशातील लाखो शेतकरी (farmer) या योजनेचा फायदा घेत आहेत. मोदी सरकार (Modi Govt) या योजनेशी संबंधित लोकांच्या खात्यावर सरकार दरवर्षी 2,000 रुपयांचे तीन हप्ते पाठवते. या योजनेत वेळोवेळी बदलही करण्यात आले आहेत. आता आणखी एका … Read more