Gold Price Today : आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; आज खरेदी केल्यास मिळेल एवढा नफा; पहा नवीन दर
Gold Price Today : जर तुम्ही सोन्याचे ग्राहक (Consumers of gold) असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची (Good news) आहे. कारण आजकाल सोने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा सुमारे 4,400 रुपयांनी कमी विकले जात आहे. शुक्रवारी सकाळी देशभरात 24 कॅरेट आणि 22 कॅरेटच्या भावात अनुक्रमे 700 आणि 650 रुपयांची वाढ दिसून आली. यानंतर, 24 कॅरेट सोन्याची (10 … Read more