Solar Pump Subsidy : मस्तच ! शेतकऱ्यांनो… सौरपंप बसवण्यासाठी मिळतेय 60 टक्क्यांपर्यंत सबसिडी; घ्या असा फायदा

Solar Pump Subsidy : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशातील मोठ्या प्रमाणात वर्ग शेती करत असून देशात शेतकरी एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत. त्यामुळे जर तुम्हीही देशातील शेतकरी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुमच्या फायद्याची बातमी घेऊन आलो आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार 60 टक्क्यांपर्यंत सबसिडी देत आहे, … Read more