अहमदनगर : जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी सुरू झाले शासकीय हरभरा खरेदी केंद्र, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
Ahmednagar : राज्यात रब्बी हंगामात गहू हरभरा या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. हरभरा या पिकाची प्रामुख्याने मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या भागात सर्वाधिक लागवड पाहायला मिळते. दरम्यान यंदाचा हरभरा हंगाम सुरू झाला आहे. रब्बी हंगामात पेरणी केलेल्या हरभरा बहुतांशी शेतकऱ्यांनी काढला आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना मात्र काढलेला हरभरा खुल्या बाजारात विकावा लागत होता. परंतु … Read more